तुमच्या स्वप्नांना पंख द्या!
जर तुम्ही तुमच्या शाळेसाठी बस खरेदी करू इच्छित असाल किंवा तुमचा सध्याचा बसचा ताफा वाढवायचा असेल तर टाटा मोटर्स फायनान्सकडून बेस्ट लोन ऑफर पूर्ण सहजतेने मिळवा. आम्ही सहज कर्ज अर्ज प्रक्रिया (लोन ॲप्लिकेशन प्रोसेस) प्रदान करतो, जी तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय तुमचा व्यवसाय सुरू करण्यात मदत करेल! आम्ही सीएनजी / एलएनजी आणि इलेक्ट्रिक बस यांसारख्या पर्यायी इंधनाच्या वाहनांसाठी आकर्षक पॉलिसी देखील देऊ करतो.
आम्ही सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी (कमर्शियल व्हेईकल) तसेच ग्राहक विभागांसाठी फायनान्स प्रदान करतो, जसे की:
मोठे, मध्यम आणि लहान-आकाराचे फ्लीट मालक (ओनर)
वैयक्तिक खरेदीदार
भागीदारी (पार्टनरशिप) फर्म/प्रोप्रायटरशिप फर्म्स
भागीदारी (पार्टनरशिप) फर्म
प्रोप्रायटरशिप फर्म्स
खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या (प्रायव्हेट अँड पब्लिक लिमिटेड कंपनीज्)
शाळा
शैक्षणिक संस्था
नोंदणीकृत सरकारी संस्था
ट्रस्ट
वैशिष्ट्ये आणि फायदे
शालेय अर्ज (स्कूल ॲप्लिकेशन) आणि कॅप्टिव्ह यूजर्स, फ्लीट ओनर्ससाठी 100% पर्यंत ऑन रोड.
60 दिवसांच्या मोरेटोरियमसह 5 वर्षांपर्यंतचा कार्यकाळ
जलद आणि सुलभ कर्ज प्रक्रिया (लोन प्रोसिजर) आणि वितरण (टीएटी)
आकर्षक आणि स्पर्धात्मक व्याजदर (कॉम्पिटिटिव्ह इंटरेस्ट रेट)
अटी आणि नियम लागू*
पात्रता निष्कर्ष
शाळा, कॅप्टिव्ह यूजर्स, फ्लीट ऑपरेटर, पार्टनरशिप/प्रायव्हेट/पब्लिक लि. कंपनीसह., प्रोप्रायटरी फर्म, ट्रस्ट/सोसायटी तसेच सहकारी संस्था साठी निधी उपलब्ध आहे.
ऑथराईज्ड फायनान्सर सोबत एक्झिस्टिंग रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड
नवीन टाटा मोटर्स बस विभागाला फायनान्सपुरवठा
व्यावसायिक ग्राहकांसाठी (कमर्शियल कस्टमरसाठी) रिपेमेंटचा एक वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड
सकारात्मक (पॉझिटिव्ह) सिबिल
तुमच्या वाहन कर्जाच्या ईएमआयची गणना करा (तुमचा व्हेईकल लोन ईएमआय कॅलक्युलेट करा)
फक्त खालील बेसिक तपशील एंटर करा आणि कर्जाचे संपूर्ण ब्रेकअप मिळवा.
मासिक हप्ता (ईएमआय)₹ 0
आताच अर्ज कराआवश्यक कागदपत्रे
केवायसी कागदपत्रे
(पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र (वोटर आयडी कार्ड), चालक परवाना (ड्रायव्हर्स लायसन्स), आधार कार्ड)
उत्पन्नाचा पुरावा (इनकम प्रूफ)
(आयटी रिटर्न्स, बँक स्टेटमेंट्स, रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड, चालू वाहनांच्या आरसी कॉपीज्)
वाहनाशी संबंधित कागदपत्रे
(आरसी आणि नवीन वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी, वाहन मूल्यांकन अहवाल (व्हेईकल व्हॅल्युएशन रिपोर्ट) आणि इतर तपशील)
अतिरिक्त दस्तऐवज
(शाळेसाठी (संलग्नता प्रमाणपत्र)) आणि अचूक आवश्यकता ग्राहकांच्या प्रोफाइलवर आधारित बदलू शकतात
ग्राहक प्रशंसापत्रे
आमच्या ग्राहकांना काय म्हणायचे आहे ते येथे आहे!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
जर तुम्ही भारतीय रहिवासी असाल, तर नवीन किंवा वापरलेले वाहन खरेदी करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे व्हेईकल लोनसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.
तुम्ही 12 ते 60 महिन्यांपर्यंत परतफेड पर्याय निवडू शकता
होय. चेसिससह बॉडी फंडिंग देखील प्रदान केले जाते.
व्याजदराची गणना शिल्लक कमी करण्यावर (रिड्यूसिंग बॅलन्सवर) केली जाते
तुम्ही आमच्याशी वेबसाइट, मोबाईल ॲप, व्हॉट्सॲप, कस्टमर केअरद्वारे संपर्क साधून किंवा आमच्या जवळच्या शाखेला भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.