Dealer & Vendor Financing - Confidante Financier
Dealer & Vendor Financing - Confidante Financier
Dealer & Vendor Financing - Confidante Financier

डीलर आणि व्हेंडर फायनान्सिंग - कॉन्फिडंट फायनान्सर

टीएमएल चे डीलर्स आणि विक्रेत्यांना (व्हेंडर) स्ट्रक्चर्ड फायनान्सिंग सोल्युशन्स प्रदान करणे

आत्ताच अर्ज करा

व्यवसाय वाढीसाठी कॉर्पोरेट लोन

आम्ही टाटा मोटर्स समूहाच्या डीलर्स आणि विक्रेत्यांना (व्हेंडर) वर्किंग कॅपिटल, सप्लाय चेन, कॅपेक्स आणि भांडवली संरचना आवश्यकतांसाठी वित्तपुरवठा करतो.

उत्पादने ऑफर:

  • चॅनल फायनान्स

  • ऍडहॉक लिमिट

  • देयांचे फॅक्टरिंग (फॅक्टरिंग ऑफ पेयबल्स)

  • चलन सवलत (इन्व्हाईस डिस्काउंटिंग)

  • फायनान्स पुरवठा साखळी (सप्लाय चेन फायनान्सिंग)

  • यंत्रसामग्री कर्ज (मशिनरी लोन्स)

  • कार्यरत भांडवल मागणी कर्ज (वर्किंग कॅपिटल डिमांड लोन्स)

  • मुदत कर्ज (टर्म लोन्स)

  • संरचित फायनान्स पुरवठा (स्ट्रक्चर्ड फायनान्सिंग)

वैशिष्ट्ये आणि फायदे

We provide working capital limits to your business for liquidity and growth* (*Unsecured to dealers in case of retail finance through TMF / To vendors incase of supplies to TML with IFF )

आम्ही तुमच्या व्यवसायाला तरलता (लिक्विडिटी) आणि वाढीसाठी खेळत्या भांडवलाची मर्यादा प्रदान करतो* (*टीएमएफ द्वारे किरकोळ फायनान्सच्या बाबतीत डीलर्ससाठी असुरक्षित / आयएफएफ सह टीएमएल ला पुरवठा झाल्यास विक्रेत्यांसाठी)

We service your financing needs by customizing solutions and not just plugging products

आम्ही फक्त उत्पादने प्लग न करता सोल्युशन्स कस्टमाईज करून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करतो

We are a complete banker

आम्ही पूर्ण बँकर आहोत

We provide transparent financial advisory for your business

आम्ही तुमच्या व्यवसायासाठी पारदर्शक आर्थिक सल्ला (ट्रान्सपरेंट फायनान्सियल ॲडव्हायजरी) प्रदान करतो

अटी आणि नियम लागू*

पात्रता निष्कर्ष

  • Dealer / Vendor of TML

    टीएमएल चे डिलर/व्हेंडर

  • Funding available only for TML dealership / vendor business

    निधी फक्त टीएमएल डीलरशिप / व्हेंडर बिजनेससाठी उपलब्ध आहे

  • Repayment tenure based on business cycle

    व्यवसाय चक्रावर आधारित परतफेड (रिपेमेंट) कालावधी

  • Security requirement as per individual product policy

    वैयक्तिक उत्पादन धोरणानुसार (इंडिविज्युअल प्रॉडक्ट पॉलिसीनुसार) सुरक्षा आवश्यकता

  • Repayment track record with all financiers

    सर्व फायनान्स पुरवठादारांसह (फायनान्सरसह) रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड

आवश्यक कागदपत्रे (आवश्यक डॉक्युमेंट्‌स)

  • KYC Documents

    केवायसी कागदपत्रे

    पॅन कार्ड, आधार कार्ड, इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट इ

  • 3 years audited financials

    3 वर्षांचे लेखापरीक्षित आर्थिक (ऑडिटेड फायनान्शियल्स)

    ताळेबंद (बॅलन्स शीट), पी अँड एल आणि ऑडिटर्सचा रिपोट

  • Details of other financing facilities availed

    इतर फायनान्स पुरवठा सुविधांचा तपशील

    कर्ज खाते विवरण (लोन अकाउंट स्टेटमेंट)

  • Stock and debtors position

    स्टॉक आणि कर्जदारांची स्थिती

    आणि इतर कोणतीही कागदपत्रे

ग्राहक प्रशंसापत्रे

आमच्या ग्राहकांना काय म्हणायचे आहे ते येथे आहे!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

टीएमएफएल व्यवसायाच्या आवश्यकतेवर आधारित अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची दोन्ही कर्जे प्रदान करते. 30 दिवसांपासून ते 72 महिन्यांपर्यंत असू शकते

टाटा मोटर्स लिमिटेडचे डीलर आणि विक्रेते, त्याच्या उपकंपन्या आणि सहयोगी.

आरटीओ हस्तांतरण टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडच्या पॅनेल केलेल्या एजंटद्वारे केले जाऊ शकते. तथापि, सर्व खर्च खरेदीदारास करावा लागेल

जामीनदार ही अशी व्यक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीच्या कर्जाची जबाबदारी चुकवल्यास त्याच्या कर्जाची भरपाई करण्याची हमी देते.

वाहन मालकी हस्तांतरित करणे आणि प्रलंबित आरटीओ कर भरणे ही खरेदीदाराची जबाबदारी आहे.

बंद करा

टाटा मोटर्स फायनान्सकडून आकर्षक कर्ज मिळवा

आत्ताच अर्ज करा+सर्वात वरती जा