तुमच्या स्वप्नांना पंख द्या
तुम्ही एक नवीन हलका मालवाहू व्यवसाय (लाईट कार्गो बिझनेस) सुरू करू इच्छित असाल किंवा मोठ्या ताफ्यासह तुमचा मालवाहतूक व्यवसाय (कार्गो ट्रान्सपोर्टेशन बिझनेस) वाढवण्याचा विचार करत असाल, तर आमची छोटी आणि हलकी व्यावसायिक वाहन कर्जे तुमच्यासाठी योग्य आहेत. मिनी ट्रक, पिक-अप ट्रक आणि व्हॅन्सच्या विस्तृत श्रेणीसाठी आमच्याकडून सर्वोत्कृष्ट कर्ज ऑफर पूर्ण सहजतेने मिळवा. आम्ही सहज कर्ज अर्ज प्रक्रिया (एफर्टलेस लोन ॲप्लिकेशन प्रोसेस) प्रदान करतो, जी तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय तुमचा व्यवसाय सुरू करण्यात मदत करेल!
आम्ही सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी (कमर्शियल व्हेईकल) तसेच ग्राहक विभागांसाठी फायनान्स प्रदान करतो, जसे की:
मोठे, मध्यम आणि लहान-आकाराचे फ्लीट मालक (ओनर)
वैयक्तिक खरेदीदार
पहिल्या वेळेस खरेदी करणारे
भागीदारी (पार्टनरशिप) फर्म
प्रोप्रायटरशिप फर्म्स
खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या (प्रायव्हेट अँड पब्लिक लिमिटेड कंपनीज्)
शाळा
शैक्षणिक संस्था
ट्रस्ट
बंदिस्त वापरकर्ते
वैशिष्ट्ये आणि फायदे
रस्त्यावरील किमतीच्या (रोड प्राईसच्या) 94%* पर्यंत फायनान्स मिळवा
60 महिन्यांपर्यंत कर्जाचा कालावधी*
कमीत कमी कागदपत्रांसह जलद आणि सुलभ कर्जवाटप (लोन डिस्बर्समेंट).
प्रथमच खरेदीदार (फर्स्ट टाईम बायर), कॅप्टिव्ह बायर आणि फ्लीट ओनरसह सर्व ग्राहक विभाग (कस्टमर सेगमेंट्स) समाविष्ट आहेत
अटी आणि नियम लागू*
पात्रता निष्कर्ष
निवासी स्थिरता (रेसिडेन्शियल स्टॅबिलिटी) किमान 2 वर्षे
वैयक्तिक प्रोफाइलवर आधारित 3-5 वर्षांचा संबंधित अनुभव
ड्रायव्हिंग लायसन्स / प्रॉपर्टीसह केवायसी
तुमच्या वाहन कर्जाच्या ईएमआयची गणना करा (तुमचा व्हेईकल लोन ईएमआय कॅलक्युलेट करा)
फक्त खालील बेसिक तपशील एंटर करा आणि कर्जाचे संपूर्ण ब्रेकअप मिळवा.
मासिक हप्ता (ईएमआय)₹ 0
आताच अर्ज कराआवश्यक कागदपत्रे (आवश्यक डॉक्युमेंट्स)
केवायसी कागदपत्रे
(पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र (वोटर आयडी कार्ड), चालक परवाना (ड्रायव्हर्स लायसन्स), आधार कार्ड)
उत्पन्नाचा पुरावा (इनकम प्रूफ)
(आयटी रिटर्न्स, बँक स्टेटमेंट्स, रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड, चालू वाहनांच्या आरसी कॉपीज्)
वाहनाशी संबंधित कागदपत्रे
(आरसी आणि नवीन वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी, वाहन मूल्यांकन अहवाल (व्हेईकल व्हॅल्युएशन रिपोर्ट) आणि इतर तपशील)
अतिरिक्त कागदपत्रे
(ग्राहक प्रोफाइलवर आधारित अचूक आवश्यकता बदलू शकतात)
ग्राहक प्रशंसापत्रे
आमच्या ग्राहकांना काय म्हणायचे आहे ते येथे आहे!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
लोन अर्जाच्या वेळी अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे असावे. जर अर्जदाराचे वय 18 आणि 60 वर्षांच्या दरम्यान असेल, तर वयाची आवश्यकता पूर्ण करणारा को-ॲप्लिकंट (ब्लड रिलेटिव्ह) आवश्यक असेल.
कराराच्या समाप्तीनंतर (पोस्ट टर्मिनेशन), अर्जदाराच्या मेलिंग पत्त्यावर एनओसी पाठविली जाते.
एकदा तुम्ही विनंती केली की, आमचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह त्या वेळी उपलब्ध असलेल्या टॉप-अप ऑफरसाठी तुमच्याशी संपर्क साधतील.
वाहन विमा देखील TMFL द्वारे निधी दिला जातो. पॉलिसी तुम्ही निवडलेल्या ऑटो इन्शुरन्स कंपनीद्वारे जारी केली जाईल.
तुम्ही परतफेडीसाठी ज्या विविध पेमेंट मोडचा लाभ घेऊ शकता त्यामध्ये NACH, ऑटो डेबिट, पूर्ण PDC आणि भाग PDC यांचा समावेश आहे.