तुमच्या व्यवसायाच्या वाढीला चालना द्या
टाटा मोटर्स फायनान्सकडे अनेक उत्पादने आहेत जी ट्रान्सपोर्टरसाठी उपयुक्त आहेत ज्यांना त्यांचा उद्योजक प्रवास वापरलेल्या व्यावसायिक वाहनाने (कमर्शियल व्हेईकल) सुरू करायचा आहे किंवा त्यांच्या चालू व्यावसायिक वाहनांवर खेळते भांडवल (वर्किग कॅपिटल) मिळवायचे आहे. वापरलेल्या व्यावसायिक वाहनाशी (कमर्शियल व्हेईकल) संबंधित कोणत्याही व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी टीएमएफ सर्वात पसंतीचे भागीदार बनण्याची इच्छा बाळगते.
आम्ही सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी (कमर्शियल व्हेईकल) तसेच ग्राहक विभागांसाठी फायनान्स प्रदान करतो, जसे की:
मोठे, मध्यम आणि लहान-आकाराचे फ्लीट मालक (ओनर)
वैयक्तिक खरेदीदार
पहिल्या वेळेस खरेदी करणारे
भागीदारी (पार्टनरशिप) फर्म
प्रोप्रायटरशिप फर्म्स
खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या (प्रायव्हेट अँड पब्लिक लिमिटेड कंपनीज्)
शैक्षणिक संस्था जसे की: शाळा, महाविद्यालये इ.
ट्रस्ट
कर्जाची पुनर्खरेदी करणे
टीएमएफ वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या खरेदीसाठी कोणत्याही विभागातील ग्राहकांना जलद आणि त्रास-मुक्त (हॅसल फ्री) फायनान्स पुरवते
पुन्हा फायनान्स करणे
आमच्या आकर्षक ऑफरसह तुमच्या सध्याच्या वाहनांवर तुमच्या व्यावसायिक गरजांसाठी सुलभ फायनान्स मिळवा
शिल्लक हस्तांतरण करणे (बॅलन्स ट्रान्सफर)
दीर्घ कालावधीसाठी आणि कमी झालेल्या ईएमआय सह अतिरिक्त निधीसाठी तुमचे व्यावसायिक वाहनांचे कर्ज (कमर्शियल व्हेईकल लोन) टीएमएफ वर स्विच करा
टॉप-अप लोन
टीएमएफ लोनवर विद्यमान ग्राहकांसाठी अतिरिक्त निधी ऑफर केला जातो. टॉप-अप लोन्स प्राथमिक कर्जासह (प्रायमरी लोन्स) एकाच वेळी चालतात.
वैशिष्ट्ये आणि फायदे (फीचर्स अँड बेनिफिट)
60 महिन्यांपर्यंत कर्जाचा कालावधी निवडा*
सर्व प्रमुख ओईएम द्वारे वापरलेले एससीव्ही, एलसीव्ही, आयसीव्ही, एमसीव्ही आणि एचसीव्ही साठी फायनान्स
तुमच्या मालमत्तेच्या 90%* मूल्यापर्यंत फायनान्स मिळवा
कमर्शिअल व्हेईकल ऍप्लिकेशन्ससाठी, उत्पन्नाच्या पुराव्यासह किंवा त्याशिवाय सर्व ग्राहक विभाग समाविष्ट आहेत.
अटी आणि नियम लागू*
पात्रता निष्कर्ष
2 वर्षांचा वैध व्यावसायिक परवाना (व्हॅलिड कमर्शियल लायसन्स) असणे
मालमत्तेची मालकी (प्रॉपर्टी ओनरशिप)
ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेईकल) आहेत
तुमच्या वाहन कर्जाच्या ईएमआयची गणना करा (तुमचा व्हेईकल लोन ईएमआय कॅलक्युलेट करा)
फक्त खालील बेसिक तपशील एंटर करा आणि कर्जाचे संपूर्ण ब्रेकअप मिळवा.
मासिक हप्ता (ईएमआय)₹ 0
आताच अर्ज कराआवश्यक कागदपत्रे (आवश्यक डॉक्युमेंट्स)
केवायसी कागदपत्रे
(पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र (वोटर आयडी कार्ड), चालक परवाना (ड्रायव्हर्स लायसन्स), आधार कार्ड)
उत्पन्नाचा पुरावा (इनकम प्रूफ)
(आयटी रिटर्न्स, बँक स्टेटमेंट्स, रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड, चालू वाहनांच्या आरसी कॉपीज्)
वाहनाशी संबंधित कागदपत्रे
(आरसी आणि नवीन वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी, वाहन मूल्यांकन अहवाल (व्हेईकल व्हॅल्युएशन रिपोर्ट) आणि इतर तपशील)
अतिरिक्त कागदपत्रे
(ग्राहक प्रोफाइलवर आधारित अचूक आवश्यकता बदलू शकतात)
ग्राहक प्रशंसापत्रे
आमच्या ग्राहकांना काय म्हणायचे आहे ते येथे आहे!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
टीएमएफ कर्जाच्या कालावधीच्या शेवटी 12 वर्षांपर्यंतच्या मालमत्तेसाठी व्हेईकल फायनान्स प्रदान करते.
टीएमएफ सर्व उत्पादित मालमत्तेसाठी (मॅन्युफॅक्चर्ड ॲसेट्स) वापरलेले फायनान्सचा पुरवठा प्रदान करते आणि टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांपुरते (कमर्शियल व्हेईकल) मर्यादित नाही
आम्ही 12 ते 60 महिन्यांपर्यंतचे सोयीस्कर परतफेड कालावधीचे पर्याय ऑफर करतो*
टीएमएफ वाहन कर्जाचा व्याजदर शिल्लक कमी करण्यावर मोजला जातो
तुम्ही आमच्याशी आमच्या वेबसाइट ,द्वारे संपर्कात राहू शकता किंवा आम्हाला 1800-209-0188 वर कॉल करू शकता किंवा आमच्या जवळच्या शाखेला भेट देऊ शकता
सर्व क्रेडिट डिसिजन्स टाटा मोटर्स फायनान्सच्या विवेकबुद्धीच्या अधीन आहेत.