हॅसल- फ्री फ्लीट ऑपरेशन्स
तुमच्या डिझेल खर्चाचा भार उतरवण्याची आणि तुमच्या खेळत्या भांडवलाच्या (वर्किंग कॅपिटलच्या) गरजा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आघाडीच्या तेल कंपन्यांच्या पार्टनरशिपमध्ये, टाटा मोटर्स फायनान्स आमच्या आदरणीय ग्राहकांसाठी तुमच्या फ्लीट्सचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी एक अनोखी ऑफर सादर करते. टीएमएफ द्वारे इंधन वित्तपुरवणे ही संपूर्ण भारतातील कोणत्याही बीपीसीएल, एचपीसीएल किंवा आयओसीएल आउटलेटमधून डिझेल आणि वंगणाच्या कॅशलेस खरेदीसाठी ऑफर केलेली वर्किंग कॅपिटल क्रेडिट लाइन आहे.
आम्ही सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी आर्थिक उपाय (फायनान्स सोल्युशन) प्रदान करतो, जसे की:
मोठे, मध्यम आणि लहान-आकाराचे फ्लीट मालक (ओनर)
वैयक्तिक खरेदीदार
पहिल्या वेळेस खरेदी करणारे
भागीदारी (पार्टनरशिप) फर्म
प्रोप्रायटरशिप फर्म्स
खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या (प्रायव्हेट अँड पब्लिक लिमिटेड कंपनीज्)
शाळा
शैक्षणिक संस्था
ट्रस्ट
वैशिष्ट्ये आणि फायदे
अर्जापासून (ॲप्लिकेशन) ते वितरण (डिस्बर्सल) आणि वापरापर्यंत पूर्णपणे डिजिटल
भारतभरातील कोणत्याही बीपीसीएल, एचपीसीएल किंवा आयओसीएल आउटलेटवर डिझेल किंवा ल्युब्रिकंटची कॅशलेस खरेदी.
45 दिवसांपर्यंत क्रेडिट कालावधीचा आनंद घ्या
क्रेडिट मंजुरी आणि मर्यादा निर्मितीसाठी जलद प्रक्रिया
अटी आणि नियम लागू*
पात्रता निष्कर्ष
6 महिन्यांच्या कामाचा किंवा व्यवसायाच्या स्थिरतेचा (बिझनेस स्टॅबिलिटीचा) संबंधित अनुभव
किमान 6 महिन्यांसाठी किमान 2 व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेईकल) असणे आवश्यक आहे
व्यावसायिक वाहनांच्या (कमर्शियल व्हेईकल) रिपेमेंटचा 1-वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड
आवश्यक कागदपत्रे
केवायसी कागदपत्रे
(पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र (वोटर आयडी कार्ड), चालक परवाना (ड्रायव्हर्स लायसन्स), आधार कार्ड)
इनकम प्रूफ
(आयटी रिटर्न्स, बँक स्टेटमेंट्स, रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड, चालू वाहनांच्या आरसी कॉपीज्)
वाहनाशी संबंधित कागदपत्रे
(आरसी आणि नवीन वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी, वाहन मूल्यांकन अहवाल (व्हेईकल व्हॅल्युएशन रिपोर्ट) आणि इतर तपशील)
अतिरिक्त कागदपत्रे
(ग्राहक प्रोफाइलवर आधारित अचूक आवश्यकता बदलू शकतात)
व्याज आणि शुल्क
व्याज दर आणि लागू शुल्क / शुल्कासाठी, कृपया आमचे व्याज दर धोरण पहा: व्याज आणि शुल्क
ग्राहक प्रशंसापत्रे
आमच्या ग्राहकांना काय म्हणायचे आहे ते येथे आहे!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
देशभरातील कोणत्याही HPCL आणि IOCL आउटलेटवरून इंधन खरेदी केले जाऊ शकते.
तुम्ही पात्र आहात अशी कोणतीही कॅशबॅक रक्कम रिवॉर्ड पॉइंट्सच्या स्वरूपात तुमच्या इंधन कार्डमध्ये जमा केली जाते, जी फक्त इंधन (फ्यूल) आणि ल्युब्रिकंट खरेदीसाठी रिडीम केली जाऊ शकते.
तुम्ही UPI सारख्या ऑनलाइन पेमेंट पद्धतींचा वापर करून ग्राहक एक ॲप्लिकेशनद्वारे बिलाच्या रकमेची परतफेड करू शकता. वैकल्पिकरित्या, तुम्ही तुमची परतफेड कॅशने जवळच्या TMF शाखेत देखील जमा करू शकता. कृपया लक्षात ठेवा की बिल केलेल्या रकमेचे संपूर्ण पेमेंट प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला किंवा त्यापूर्वी केले जावे.
ही फॅसिलिटी फक्त इंधन (फ्यूल) आणि वंगण (ल्युब्रिकंट) खरेदीसाठी आहे.
तुम्ही आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करू शकता!